Jump to content

भा.पं. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भा.पं. जोशी हे फळे आणि भाज्या या विषयांवर पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत.

त्यांची प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • आवळा लागवड (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
  • औषधी व सुगंधी वनस्पतींची लगवड (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
  • चारा-पिके (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
  • निसर्ग शेती (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
  • फळप्रक्रिया (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
  • रानभाज्या (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)