भालचंद्र पुंडलीक आदरकर
Appearance
भास्कर नामदेव आदरकर याच्याशी गल्लत करू नका.
भालचंद्र पुंडलीक आदरकर हे एक मराठी अर्थतज्ज्ञ होते. ते केंब्रिज विद्यापीठातील अॅडम स्मिथ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते.