ॲडम स्मिथ पुरस्कार
Appearance
(अॅडम स्मिथ पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
अॅडम स्मिथ पुरस्कार हा केंब्रिज विद्यापीठात दिला जाणारा अर्थशास्त्राचा पुरस्कार आहे. भालचंद्र पुंडलीक आदरकर हे हा पुरस्कार मिळलेले पहिले भारतीय होते. त्यांना हा पुरस्कार १९३३ साली देण्यात आला. त्यांच्या नंतर १९५४ साली अमर्त्य सेन व १९५६ साली मनमोहनसिंग या एकूण फक्त ३ भारतीयांनाच हा पुरस्कार देण्यात आला आहे.