भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी
Jump to navigation
Jump to search
![]() | |
ब्रीदवाक्य | "ज्ञान ही शक्ति है" |
---|---|
President | गौतम बरूआ |
पदवी | १३०० |
स्नातकोत्तर | ५०० |
Campus | शहरी, - , गुवाहाटीएकर |
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी (इंग्रजी: Indian Institute of Technology, Guwahati) ही गुवाहाटी, आसाम येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.
इतिहास[संपादन]
स्थापनेचे मूल १९८५ मध्ये सापडते, १८८५ मध्ये उच्च शिक्षणा साठी संस्थेची मागणी करण्यात आली. ११९४ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटीची सुरुवात करण्यात आली. १९९५ साली पहिल्या तुकडीला प्रवेश देण्यात आला.
परिसर[संपादन]
७०० एकरचा परिसर असलेले आय.आय.टी. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून गुवाहाटी शहराहून येथे येण्यासाठी सराईघाट पूलाचा वापर करावा लागतो.
प्रशासन[संपादन]
शैक्षणिक[संपादन]
विभाग[संपादन]
केंद्रे[संपादन]
विद्यालय[संपादन]
संशोधन आणि विकास[संपादन]
६ वेग वेगळी संशोधन केंद्रे भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी येथे आहेत.