भादर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भादर नदी भारताच्या गुजरात राज्यातील नदी आहे. संपूर्णपणे सौराष्ट्रात असलेली ही नदी पोरबंदर येथे अरबी समुद्रास मिळते. भादर नदी वर दोन धरणे आहेत. जेतपूरजसदण शहरे या नदीकाठी आहेत.