जेतपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेतपूर गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील शहर आहे. भादर नदीकाठी वसलेल्या या गावाला जेतपूर नवगढ असेही नाव आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१८,३०२ इतकी होती.

हे सुद्धा पहा[संपादन]