Jump to content

भरत कुंद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bharat Kundra (es); भरत कुंद्रा (mr); Bharat Kundra (en); Bharat Kundra (nl); Bharat Kundra (ast) attore (it); actor (en); actor (cy); অভিনেতা (bn); actor (en); դերասան (hy); актор (uk); acteur (nl)
भरत कुंद्रा 
actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००७
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भरत कुमार कुंद्रा हा एक भारतीय अभिनेता व मॉडेल आहे.[१][२][३] वयाच्या २१ व्या वर्षी, कॉलेजमध्ये असतानाच, मिस्टर इंडिया २००७ चे प्रतिष्ठित खिताब जिंकून त्यांनी मीडियामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.[४][५] याच स्पर्धेत भरतला मिस्टर फोटोजेनिकचा किताबही मिळाला होता.

तो एक सॉफ्टवेर अभियंता आहे व गुरू गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ, नवी दिल्ली येथून शिकला आहे. त्यांनी स्प्रिंगडेल्स स्कूल, धौला कुआन, नवी दिल्ली येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bharat Kundra Profile - Photos, Wallpapers, Videos, News, Movies, Bharat Kundra Songs, Pics". In.com. Archived from the original on 2016-03-11. 2015-10-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Bharat Kundra - Fashionfad". Fashionfad.in. 2010-08-16. 2015-10-07 रोजी पाहिले.
  3. ^ "BHARAT KUNDRA's Profile". kolkatamodels.com. Archived from the original on 4 March 2016. 2015-10-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Bharat Kundra, Amity student crowned as the winner of Grasim Mr. India pageant Details". Amity.edu. 2007-01-04. 2015-10-07 रोजी पाहिले.
  5. ^ Deb Roy. "Slide 13: Mr India Winners: 15 Mr India Most Inspiring Winners You Need To Know About". Mensxp.com. 2015-10-07 रोजी पाहिले.