Jump to content

भद्राचलम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भद्राचलम हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ बी. राधाबाई आनंद राव काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ बी. राधाबाई आनंद राव (अनू.ज.) काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० बी. राधाबाई आनंद राव (अनू.ज.) काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ बी. राधाबाई आनंद राव (अनू.ज.) काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ रामैय सोडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ कमलाकुमारी करेडुला (अनू.ज.) काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ कमलाकुमारी करेडुला (अनू.ज.) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ रामैय सोडे (अनू.ज.) भारतीय कम्युनिस्ट पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ रामैय सोडे (अनू.ज.) भारतीय कम्युनिस्ट पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ दुम्पा मेरी विजया कुमारी (अनू.ज.) तेलुगू देसम पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ बाबु राव मेडीयम (अनू.ज.) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]