भगत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रात परंपरेने लोककथागीते गाणा-यांना भगत असे म्हटले जाते. निरनिराळ्या भगतांचे निरनिराळे वर्ग आहेत.

  • पोतराज - लक्ष्मीबाई किंवा मरी आाईचे भगत.
  • वासुदेव - कृष्णाचे भगत.
  • गोंधळी - अंबाबाई भगत.
  • भराडी - भैरवाचे भगत.
  • जोगती - देवीचे भगत.
  • वाघे - खंडोबाचे भगत.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.