ब्लू व्हेल चॅलेंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

The ब्लू व्हेल खेळ (रशियन: Синий кит), किव्वा "ब्लू व्हेल आव्हान", एक इंटरनेट "खेळ" जो अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. खेळामध्ये एक मालिका समावेश आहे, ज्यानुसार सलग ५० दिवस रोज एक कार्य खेळाडूंना पूर्ण करण्यास प्रशासकाकडून दिले जाते.  [१][२] शेवटच्या कार्यात खेळाडूंना आत्महत्या करायला सांगितल्या जाते. "ब्लू व्हेल" ह्या वाक्यांशाचा स्रोत किनारी लागलेले व्हेल मासे; जे कि पाण्याच्या कमतरतेने मरण पावतात, ह्या वरून येतो.

References[संपादन]

  1. ^ "Blue Whale: Should you be worried about online pressure groups?".
  2. ^ "Teen 'Suicide Games' Send Shudders Through Russian-Speaking World".