ब्रोकबॅक माउंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[ चित्र हवे ] ब्रोकबॅक माउंटन हा २००५ साली निर्मित एक अमेरिकन चित्रपट आहे. हा चित्रपट १९९७ साली अ‍ॅनी प्रूल्क्स लिखित ब्रोकबॅक माउंटन या लघुकथेवर आधारित आहे. मुख्य भूमिकेत हीथ लेजर, जेक जिलनहाल, अ‍ॅन हॅथवे, मिशेल विलियम्स हे आहेत. पश्चिम अमेरिकेत राहणाऱ्या एनिस डेल मार व जॅक ट्विस्ट या दोन पुरुषांमध्ये १९६३ ते १९८३ दरम्यान निर्माण झालेल्या भावनिक व लैंगिक नात्याची जटिलता या चित्रपटात दर्शवली आहे.