ब्रेन्डन कुरुप्पु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रॅंन्डन कुरुप्पु या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉन शारदा ब्रेन्डन प्रियंता कुरुप्पु (जानेवारी ५, इ.स. १९६२ - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला यष्टीरक्षक व सलामीचा फलंदाज आहे.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.