Jump to content

ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कॉर्पोरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कॉर्पोरेशन
विमान वाहतूक कंपनी
उद्योगair transport संपादन
स्थापना1939 संपादन
Board memberMiles Thomas, Edward Knollys संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
हबलंडन हीथ्रो विमानतळ संपादन
Legal formjoint-stock company संपादन
उत्पत्ती स्थानलंडन संपादन
मुख्यालयाचे स्थानलंडन, लंडन हीथ्रो विमानतळ संपादन
मागील.Imperial Airways, British Airways Ltd. संपादन
पुढीलब्रिटिश एरवेज संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले१ एप्रिल 1974 संपादन
IATA airline designatorBA संपादन

ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कंपनी ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी होती. हिची रचना १९३९मध्ये इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्या एकत्र होऊन झाली. १९७४मध्ये ब्रिटिश युरोपियन एअरवेज ही कंपनी यात विलीन होऊन ब्रिटिश एअरवेजची रचना झाली.

इतिहास

[संपादन]

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्यांनी सुरक्षेसाठी आपले तळ लंडनमधून ब्रिस्टॉल येथे हलवले व त्याचवेळी एकत्र धंदा करण्याचा करार केला. युनायटेड किंग्डमच्या संसदेने २४ नोव्हेंबर, इ.स. १९३९ रोजी एक कायदा पारित केला आणि त्यावेळी वेगवेगळ्या असलेल्या या दोन कंपन्यांना एकत्र करून ब्रिटिश ओव्हरसीझ एअरवेज कंपनीची निर्मिती केली व तिला राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीचा दर्जा दिला. युद्धादरम्यान लांब पल्ल्याच्या विमानांची कमतरता असूनही या कंपनीने युनायटेड किंग्डमच्या जगभर पसरलेल्या वसाहती आणि अक्ष राष्ट्रांत सामील नसलेल्या देशांशी वाहतूक सुरूच ठेवली होती. आपल्या हयातीदरम्यान या कंपनीने ४० पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांचा वापर केला.

गंतव्यस्थाने

[संपादन]

कंपनी चालू असतानाची गंतव्यस्थाने:[][][][]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. "boac routes". 31 December 2010. 15 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  2. "1950 - British Overseas Airways Corporation (BOAC) Timetables, Route Maps and History". 8 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  3. "BOAC - British Overseas Airways Corporation". 2 February 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
  4. "BOAC July - Oct 1972 Network". Aeroroutes. 2023-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 September 2022 रोजी पाहिले.