ब्रह्म प्रकाश (राजकारणी)
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९१८ दिल्ली | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९९३ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
ब्रह्म प्रकाश (१९१८-१९९३) हे भारतीय राजकारणी, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी १९४० मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे पूर्वज हरियाणाचे होते परंतु त्यांचे वडील दिल्लीच्या शकूरपूर गावात स्थलांतरित झाले आणि नंतर केन्याला गेले. ब्रह्म प्रकाश यांचा जन्म केन्यातील नैरोबी येथे झाला.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Brahm Prakash: Delhi's first CM, ace parliamentarian". 27 September 2013.
- ^ New Delhi News : Briefly. The Hindu (17 June 2006). Retrieved on 2018-11-21.
- ^ Commemorative Postage Stamp on Chaudhary Brahm Prakash Released. Pib.nic.in. Retrieved on 21 November 2018.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- जनता पक्षाचे नेते
- गांधीवादी
- ब्रिटिश भारतातील कैदी आणि बंदीवान
- २ री लोकसभा सदस्य
- ६ वी लोकसभा सदस्य
- ४ थी लोकसभा सदस्य
- ३ री लोकसभा सदस्य
- दिल्लीचे मुख्यमंत्री
- इ.स. १९९३ मधील मृत्यू
- इ.स. १९१८ मधील जन्म
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- भारतीय कृषीमंत्री