Jump to content

बो मिरचॉफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बो मिरचॉफ
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा संपादन
दिलेले नावBeau संपादन
जन्म तारीख१३ जानेवारी 1989 संपादन
जन्मस्थानसिअ ॅटल संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाMount Douglas Secondary School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2006 संपादन

विल्यम ब्यू मिर्चॉफ (जन्म १३ जानेवारी १९८९) एक कॅनेडियन-अमेरिकन अभिनेता आहे जो एमटीव्ही मालिका ऑकवर्ड मधील त्याच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.[१] त्याने गुड ट्रबलमधील जेमी हंटरच्या भूमिका साकारली होती. एबीसीवरील मालिका डेस्परेट हाऊसवाइव्ह्ज मध्ये पण तो २००९ ते २०१० मध्ये दिसला होता.[२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Rose, Mike (January 13, 2023). "Today's famous birthdays list for January 13, 2023 includes celebrities Julia Louis-Dreyfus, Trace Adkins". Cleveland.com. January 13, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 13, 2023 रोजी पाहिले. Actor Beau Mirchoff ("Good Trouble," "Desperate Housewives") is 34
  2. ↑ "Beau Mirchoff". HollywoodLife.com. August 24, 2012. August 30, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 1, 2013 रोजी पाहिले. साचा:Better source needed
  3. ↑ "Desperate" Books Nordling, Mirchoff Archived November 3, 2012, at the वेबॅक मशीन., Hollywood Reporter, July 10, 2009