बोर वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोर अभयारण्य हे वर्धा-नागपूर जिल्ह्यांमध्ये आहे. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ६१.१ चौ. की. मी. आहे.