बेव्ह ब्रेंटनॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेव्हर्ली अॅन बेव्ह ब्रेंटनॉल (१९३६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७३ दरम्यान १० महिला कसोटी आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. बेव ने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघाचे नेतृत्व केले.