बेलॅट्रिक्स एरोस्पेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेलॅट्रिक्स एरोस्पेस ही एक खाजगी भारतीय एरोस्पेस साठी लागणाऱ्या सामग्रीचा निर्माता आहे. तसेच स्मॉलसॅट लाँच करण्याचे कामही करतो. त्याचे मुख्यालय बंगळुरू, भारत येथे आहे . स.न. २०१५ मध्ये कंपनीची स्थापना झाली. स.न. २०२३ मध्ये चेतक नावाचे स्वतःचे रॉकेट प्रक्षेपित करण्याची त्यांची योजना आहे.[१] दोन-चरण असलेले चेतक रॉकेट त्यांच्या स्वतःच्या बऱ्याच आयन इंजिनद्वारे चालवले जाणार आहे. चेतक रॉकेट इंधन म्हणून द्रव मिथेनचा वापर करेल.[२] अलीकडेच पाणी इंधन म्हणून वापरण्याची योजना जाहीर केली आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bellatrix Aerospace". Forbes.
  2. ^ "Rohan Ganapathy & Yashas Karanam: In propulsion mode". Forbes India.
  3. ^ "Indian startup Bellatrix Aerospace raises $3 million". Spacenews.com.

बाह्य दुवे[संपादन]