Jump to content

मनुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेदाणा या पानावरून पुनर्निर्देशित)

मनुका किंवा बेदाणा (plum) ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात. पिवळ्या रंगाचे बेदाणे बहुधा थॉमसन, सोन्नाक्का, तास ए गणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षे केवळ बेदाणे तयार करण्यासाठी पिकवतात. शरद या जातीच्या काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनतात.

काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा Archived 2020-07-22 at the Wayback Machine.