Jump to content

बेगम अबीदा अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेगम अबीदा अहमद (१७ जुलै १९२३ - ७ डिसेंबर २००३) या भारतीय राजकारणी होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.