Jump to content

बॅक्ट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॅक्ट्रियाचा नकाशा (इंग्लिश मजकूर)

बॅक्ट्रिया (अन्य नावे: बाख्तर, तोखारिस्तान; ग्रीक: Βακτριανή; फारसी: باختر , उच्चार: बाख्तर; चिनी: 大夏 , उच्चार: ताश्या) हे मध्य आशियातील प्राचीन प्रदेशाचे ग्रीक दस्तऐवजांमधील नाव आहे. आधुनिक अफगाणिस्तान आणि त्या जवळील हिंदुकुश पर्वत ते अमू दर्या नदीपर्यंतचा प्रदेश यात गणला जातो. प्राचीन भारतीय पुराणे व इतिहासात त्याला बाल्हिक देश या नावाने उल्लेखले आहे.