Jump to content

बी. विठ्ठल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बी. विठ्ठल (इ.स. १९३५:महाराष्ट्र - इ.स. १९९२:मुंबई, महाराष्ट्र) हा विसाव्या शतकातील भारतीय चित्रकार आणि शिल्पकार होता.

विठ्ठलने मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेतले.

विठ्ठल आणि बी. प्रभा या भारतीय चित्रकारांचे इ.स. १९५६मध्ये लग्न झाले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]