उपसंपादक
Appearance
बातमीदारांनी दिलेल्या बातमीची सत्यासत्यता पडताळणे, संपादन करणे, शक्य असल्यास बातमीचे पुनर्लेखन करणे, बातमीचा मथळा ठरविणे, एखादी बातमी अद्ययावत करणे, आवश्यकता वाटल्यास पानाचा लेआऊट बदलणे इ. स्वरूपाची कामे उपसंपादकांना करावी लागतात.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=2773:2009-08-25-12-11-48&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 Archived 2010-01-17 at the वेबॅक मशीन. ची कॅश आहे. 30 Sep 2009 16:56:45 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.