बिश्वनाथ दास
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ८, इ.स. १८८९ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून २, इ.स. १९८४ कटक | ||
नागरिकत्व |
| ||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
बिश्वनाथ दास (८ मार्च १८८९ - २ जून १९८४) हे भारतातील राजकारणी, आणि वकील होते. ते ब्रिटिश भारतातील ओडिशा प्रांताचे पंतप्रधान (१९३७-३९), उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९६२-६७) आणि नंतर ओडिशाचे मुख्यमंत्री (१९७१-७२) होते.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ^ Das, B.; Rath, S.N. (1990). Bishwanath Das, a tribute: published on the occasion of Bishwanath Das Birth Centenary Celebration held under the auspices of the Utkal University. Dept. of Political Science, Utkal University. p. 19. 2019-07-03 रोजी पाहिले.
- ^ Orissa State Archives (1997). Reflections on the National Movement in Orissa. Orissa State Archives. 2019-07-03 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Das (surname)
- Uses of Wikidata Infobox with no given name
- उत्तर प्रदेशचे राज्यपाल
- कलकत्ता विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- रेवेनशॉ विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- भारतीय संविधान सभेचे सदस्य
- ओडिशाचे मुख्यमंत्री
- इ.स. १९८४ मधील मृत्यू
- इ.स. १८८९ मधील जन्म
- राज्यसभा सदस्य
- ओडिशाचे आमदार
- ओडिशाचे पंतप्रधान