बिश्नोई
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रामुख्याने, भारताच्या राजस्थान राज्यात राहणारा एक लोकसमुदाय. या जमातीची स्थापना गुरू जंभेश्वर यांनी केली. प्राणी व झाडे यावर यांचे विशेष प्रेम आहे. यात, २९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन काटेकोरपणे केल्या जाते. भूतदया यापैकी प्रमुख आहे.
या नावाचे गाव थारच्या वाळवंटात आहे.तेथे ही जमात प्रामुख्याने आढळते.