बिशप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

बिशप हे ख्रिश्चन धर्मगुरूंमधील एक नियुक्त पद आहे. या पदावरील व्यक्तीकडे चर्चमधधील जिल्हा किंवा राज्य स्तराचे अधिकार असतात. बिशप आपल्या अधिकारातील प्रदेशांमध्ये पादरी आणि पुजारी यांची नियुक्ती करू शकतात.

बिशप हे पद कॅथोलिक, पौर्वात्य पारंपारिक, ओरिएंटल[मराठी शब्द सुचवा] पारंपारिक, ॲंग्लिकन, जुने कॅथोलिक, स्वतंत्र कॅथोलिक आणि पौर्वात्य अशूरी चर्चमध्ये आढळते.