Jump to content

बिली बॉब थॉर्न्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिली बॉब थॉर्न्टन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावBilly Bob Thornton संपादन
जन्म-नावWilliam Robert Thornton संपादन
दिलेले नावWilliam Robert संपादन
आडनावThornton संपादन
जन्म तारीख४ ऑगस्ट 1955 संपादन
जन्मस्थानHot Springs संपादन
वडीलWilliam Raymond Thornton संपादन
आईVirginia Roberta Faulkner संपादन
वैवाहिक जोडीदारConnie Angland संपादन
सहचरलॉरा डर्न संपादन
अपत्यHarry James Thornton संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाMalvern High School, Henderson State University संपादन
निवासस्थानलॉस एंजेल्स संपादन
कर्मस्थळअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1986 संपादन
वाद्यvoice संपादन
DiscographyBilly Bob Thornton discography संपादन
FilmographyBilly Bob Thornton filmography संपादन
सदस्यताWriters Guild of America West संपादन
गट-प्रकारcountry rock, blues rock संपादन
Record labelVanguard Records संपादन
नामांकने प्राप्तAcademy Award for Best Supporting Actor, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, Academy Award for Best Writing, Adapted Screenplay संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://billybobthornton.net संपादन
Related categoryCategory:Films directed by Billy Bob Thornton संपादन

बिली बॉब थॉर्न्टन (४ ऑगस्ट, १९५५:हॉट स्प्रिंग्ज, आर्कान्सा, अमेरिका - ) हा अमेरिकन अबिनेता, लेख, चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. याने स्लिंग ब्लेड, द अपॉसल, पुशिंग टिन, आर्मागेडन, प्रायमरी कल्रर्स, मॉन्स्टर्स बॉल, बॅड सँटा, द अलामो यांसह अनेक चित्रपटांतून काम केले आहे.

थॉर्न्टनला स्लिंग ब्लेड चित्रपटासाठी पटकथालेखनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते

थॉर्न्टनने सहा वेळा लग्न केले आहे व त्याला तीन बायकांपासून चार मुले आहेत. त्याच्या भूतपूर्व पत्नींपैकी अँजेलिना जोली एक आहे.