Jump to content

बिलिमोरा जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिलीमोरा रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
बिलिमोरा
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता बिलिमोरा, नवसारी जिल्हा, गुजरात
गुणक 20°46′00″N 72°58′12″E / 20.76667°N 72.97000°E / 20.76667; 72.97000
समुद्रसपाटीपासूनची उंची १०.४२ मी (६१.२३ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
जोडमार्ग बिलिमोरा-वघई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BIM
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
बिलिमोरा is located in गुजरात
बिलिमोरा
बिलिमोरा
गुजरातमधील स्थान

बिलिमोरा जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील बिलिमोराशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून डांगमधील वघईला जाणारा रेल्वेमार्ग आहे.