Jump to content

बिनोद बिहारी वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिनोद बिहारी वर्मा (इ.स. १९३७ - इ.स. २००३) हे मैथिली साहित्यिक होते. हे पेशाने भारतीय सैन्यात डॉक्टर होते.