Jump to content

बिनायक आचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिनायक आचार्य
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावବିନାୟକ ଆଚାର୍ଯ୍ୟ संपादन
जन्म तारीख३० ऑगस्ट 1918 संपादन
जन्मस्थानओडिशा संपादन
मृत्यू तारीख११ डिसेंबर 1983 संपादन
मातृभाषाओडिया भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाओडिया भाषा संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदओडिशाचे मुख्यमंत्री, Member of the Sixth Odisha Legislative Assembly, Member of the Fifth Odisha Legislative Assembly, Member of the Fourth Odisha Legislative Assembly संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

बिनायक आचार्य (३० ऑगस्ट १९१८ - ११ डिसेंबर १९८३) हे भारतीय राजकारणी होते जे २९ डिसेंबर १९७६ ते ३० एप्रिल १९७७ या काळात ओडिशाचे मुख्यमंत्री होते.[][][] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते.

संदर्भ

[संपादन]
  1. "BIO - DATA OF CHIEF MINISTERS OF ORISSA" (PDF). 2004. 25 May 2010 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 22 April 2012 रोजी पाहिले. SHRI BINAYAK ACHARYA
  2. "Story of Orissa CM Binayak Acharya: A political rags-to-riches tale". A.K. Dash. India Today. 21 July 2014. 25 May 2018 रोजी पाहिले.
  3. Calcutta's Who's who in Business. K. K. Taneja. 1975. p. 122. 25 May 2018 रोजी पाहिले.