द्विमान पद्धतीतील अंकाला बिट असे म्हणतात व याचे मूल्य ० किंवा १ असू शकते. बिट (bit) हे बायनरी डिजिटचे (binary digit) संक्षिप्त स्वरूप आहे. बिटचा उपयोग माहिती मापनाचे एकक म्हणूनसुद्धा करण्यात येतो.