बीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे.बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो.हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो.बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात.बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो.बीटाची कोशिंबीर करतात.बीटामधे साखर असते. म्हणून मधुमेहींनी बीट जपून खावे. अश्या वेळी बीटात वेगळी साखर घालू नये.परंतु एकूणच बीट मधुर चवीचे आहे.