Jump to content

बासे-तेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बासे-तेर
commune of France
स्थापना1643 संपादन
अधिकृत नावBasse-Terre संपादन
मूळ लेबलBasse-Terre संपादन
Archives atarchives municipales de Basse-Terre संपादन
देशफ्रान्स संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानग्वादेलोप संपादन
Located in the statistical territorial entityQ108921227, Q24931772 संपादन
Associated electoral districtcanton of Basse-Terre संपादन
पाणीसाठ्याजवळGalion संपादन
भौगोलिक गुणक१५°५९′४९″N ६१°४३′५८″W संपादन
Office held by the head of governmentMayor of Basse-Terre संपादन
सरकारचे प्रमुखMarie-Luce Penchard संपादन
जुळे शहरपुडुचेरी शहर संपादन
सीमा सामायिक करणेBaillif, Gourbeyre, Saint-Claude संपादन
डाक संकेतांक97100 संपादन
दूरध्वनी क्रमांक+33-5-90-80-56-56 संपादन
Email addressmailto:contact@ville-basseterre.fr संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://ville-basseterre.fr संपादन
Map
बासे-तेरचे ग्वादेलोपमधील स्थान

बासे-तेर ही ग्वादेलोप ध्वज ग्वादेलोप ह्या फ्रान्सच्या कॅरिबियनमधील प्रांताची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

भूगोल

[संपादन]
सूफ्रीयेर ज्वालामुखी

बास-तेर हे ग्वादेलोप बेटाच्या बास-तेर भागाच्या नैऋत्य कोपऱ्यात वसलेले आहे. हे बेट डोमिनिकाच्या सुमारे १०० किमी उत्तरेस आणि पोर्तो रिकोच्या सुमारे ४५० किमी आग्नेयेस स्थित आहे. हे नगरपालिका क्षेत्र सूफ्रीयेर ज्वालामुखीच्या पायथ्याशी वसलेले असून ते तीन मुख्य रस्त्यांनी बेटाच्या उर्वरित भागाशी जोडलेले आहे:

  • राष्ट्रीय महामार्ग १: हा किनारपट्टीवरून दक्षिणेकडे नगरपालिकेतून बाहेर पडतो आणि गूरबेर कडे जातो, तसेच ग्रँद-तेर येथील प्वॉंत-आ-पीत्र कडे संपूर्ण किनारपट्टीवरून पुढे जातो.
  • राष्ट्रीय महामार्ग २: हा किनारपट्टीने उत्तरेकडे व्हिये-आबितां कडे जातो आणि पुढे संपूर्ण किनारपट्टीने वेढा घालत बे माहो येथे राष्ट्रीय महामार्ग १ ला मिळतो.
  • राष्ट्रीय महामार्ग ३: हा महामार्ग या नगरपालिकेच्या संपूर्ण लांबीवरून जातो आणि पुढे अंतर्देशीय भागात असलेल्या सँ-क्लॉद कडे जातो.[१][२]

बास-तेरच्या बंदरात आलिशान प्रवासी जहाजे (क्रूझ) येतात. येथून इल दे सांत बेटांसाठी फेरी सेवा उपलब्ध आहे.

हा नगरपालिका परिसर मुख्यतः शहरी स्वरूपाचा असून ईशान्य आणि वायव्य भागात काही शेतजमीन आहे.[१][२]

बास-तेर मधील विविध भाग पुढीलप्रमाणे आहेत: अजिनकॉर्ट (सँ-क्लॉद भाग), बा-द्यु-बूर्ग, कार्मेल, देस्मारे (सँ-क्लॉद भाग), गियो, मोर्न-शोले, मोर्न-आ-वाश (सँ-क्लॉद भाग), लिटल-पॅरिस, पिंताद, रिव्ह्येर-दे-पेर, ला रू-मायॉं, सँ-फ्रांस्वा, सूर-ले-मोर्न आणि व्हर्साय.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "Google" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. 1 2 चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "Geo" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

15°59′45″N 61°43′45″W / 15.99583°N 61.72917°W / 15.99583; -61.72917