बाळकडू (चित्रपट)
Appearance
(बाळकडू (मराठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
बाळकडू | |
---|---|
दिग्दर्शन | अतुल काळे |
निर्मिती | स्वप्ना पाटकर |
पटकथा | गणेश पंडित |
प्रमुख कलाकार |
उमेश कामत नेहा पेंडसे प्रसाद ओक टिकू तलसानिया सुप्रिया पाठारे पुष्कर श्रोत्री |
संगीत | अजित समीर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २३ जानेवारी २०१५ |
बाळकडू हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट शिवसेनेचे दिवंगत नेते बाळ ठाकरे ह्यांच्या आदर्शांवर आधारित आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील बाळकडू चे पान (इंग्लिश मजकूर)
- संपूर्ण माहिती