बालूशाही

बालुशाही ही भारतीय उपखंडातील एक पारंपारिक मिठाई आहे. घटकांच्या बाबतीत ती डोनटसारखीच आहे, परंतु पोत आणि चवीमध्ये भिन्न आहे. दक्षिण भारतात अशाच प्रकारची पेस्ट्री बदूशा म्हणून ओळखली जाते.
प्रकार[संपादन]
बालूशाही[संपादन]
बालूशाही मैद्याच्या पिठापासून बनवल्या जातात आणि बटरमध्ये तळलेल्या असतात. नंतर साखरेच्या पाकात बुडवल्या जातात.[१] [२]
-
सजवलेल्या बशीमध्ये बालूशाही
-
बालूशाही
-
बालूशाही
बादूशा[संपादन]
-
बादूशा
-
बादूशा
-
बादूशा
हेदेखील पाहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ Glenn Rinsky and Laura Halpin Rinsky (2008). The Pastry Chef's Companion: A Comprehensive Resource Guide for the Baking and Pastry Professional. John Wiley and Sons. ISBN 978-0-470-00955-0.
- ^ Amit, Dassana. "Balushahi Recipe". Dassana’s Veg Recipes. Dassana Amit. 21 September 2019 रोजी पाहिले.