बालमीकी प्रसाद सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बालमीकी प्रसाद सिंह

सिक्किमचे राज्यपाल
कार्यकाळ
जुलै २००८ – जुलै २०१३
मागील सुदर्शन अग्रवाल
पुढील श्रीनिवास दादासाहेब पाटील

जन्म १ जानेवारी, १९४२ (1942-01-01) (वय: ७८)
बेगुसराई, बिहार

बालमीकी प्रसाद सिंह (जन्म: १ जानेवारी १९४२) हे भारत देशाच्या सिक्किम राज्याचे माजी राज्यपाल आहेत. पेशाने आय.ए.एस. अधिकारी असलेले बी.पी. सिंग एक विचारवंत व लेखक आहेत.