बाल्मिकी प्रसाद सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाल्मिकी प्रसाद सिंह

सिक्कीमचे राज्यपाल
कार्यकाळ
जुलै २००८ – जुलै २०१३
मागील सुदर्शन अग्रवाल
पुढील श्रीनिवास दादासाहेब पाटील

जन्म १ जानेवारी, १९४२ (1942-01-01) (वय: ८२)
बेगुसराई, बिहार

बाल्मिकी प्रसाद सिंह (१ जानेवारी १९४२) हे भारत देशाच्या सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आहेत. पेशाने आय.ए.एस. अधिकारी असलेले बी.पी. सिंग एक विचारवंत व लेखक आहेत.