बार्शीटाकळी
Jump to navigation
Jump to search
भारतातील महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यामधील बार्शिटाकळी हे शहर एक तालुक्याचे ठिकाण आहे. पुर्वी येथे ग्रामपंचायत होती. आता येथे नगरपंचायत आहे. तसेच अकोला नांदेड हा रेल्वे मार्ग बार्शिटाकळी या शहरातुन गेलेला आहे.
?बार्शीटाकळी महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अकोला |
भाषा | मराठी |
तहसील | बार्शीटाकळी |
पंचायत समिती | बार्शीटाकळी |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अकोला जिल्ह्यातील तालुके |
---|
अकोट | अकोला तालुका | तेल्हारा | पातूर | बार्शीटाकळी | बाळापूर | मुर्तीजापूर |