बार्लो कार्कीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
चित्र:क्रिकेटबॉल.jpg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

विल्यम बार्लो कार्कीक (इंग्लिश: William Barlow Carkeek) (ऑक्टोबर १७, इ.स. १८७८ - फेब्रुवारी २०, इ.स. १९३७) हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला खेळाडू होता. संघामध्ये यष्टिरक्षकाची भूमिका बजावणारा कार्कीक डाव्या हाताने फलंदाजीही करत असे.

बाह्य दुवे[संपादन]