बार्न्स वॉलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सर बार्न्स नेव्हिल वॉलिस (२६ सप्टेंबर, १८८७:रिप्ली, डर्बीशायर, इंग्लंड - ३० ऑक्टोबर, १९७९:लेदरहेड, इंग्लंड[१]) हे ब्रिटिश अभियंता आणि संशोधक होते. त्यांनी अपकीप नाव दिलेल्या उसळत्या बाँबचा शोध लावला. या बाँबचा उपयोग रॉयल एर फोर्सने ऑपरेशन चॅस्टाइझमध्ये केला होता.

वॉलिसने याशिवाय टॉल बॉय आणि ग्रँड स्लॅम बाँबची रचना केली व भूपृष्ठमितीय (जियोडेटिक) रचनेचा विमान अभियांत्रिकीमध्ये उपयोग केला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]