Jump to content

बादशाह (१९९९ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बादशाह (१९९९ चित्रपट)
चलचित्र
शीर्षकबादशाह संपादन
मागील.Haseena Maan Jaayegi संपादन
गट-प्रकारcrime comedy film, प्रणय चित्रपट संपादन
Performerअन् नू मलिक संपादन
प्रकाशन तारीख1999 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकAbbas Alibhai Burmawalla, Mastan Alibhai Burmawalla संपादन
पटकथाShyam Goel संपादन
प्रमुख कलाकारशाहरुख खान, ट्विंकल खन्ना, अमरीश पुरी, जॉनी लिव्हर संपादन
संगीतकारअन् नू मलिक संपादन
Distributed byनेटफ्लिक्स संपादन
Narrative locationमुंबई संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन
FSK film ratingFSK 12 संपादन

बादशाह हा अब्बास-मस्तान दिग्दर्शित १९९९ चा भारतीय हिंदी -भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना प्रमुख भूमिकेत असून अमरीश पुरी, राखी गुलजार, जॉनी लीवर, रझाक खान आदींनी सहाय्यक भूमिका केल्या आहेत. हा २७ ऑगस्ट १९९९ रोजी प्रसिद्ध झाला.[] चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी खानला कॉमिक रोलमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेर पुरस्कार नामांकन मिळाले होते. चित्रपटाचे कथानक १९९५ च्या अमेरिकन चित्रपट <i id="mwHQ">निक ऑफ टाईमवर</i> आधारित आहे.[]

चित्रपटामध्ये अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली ६ गाणी आहेत.[] बहुतेक गाणी अभिजीतने गायली आहेत व काही अलका याज्ञिक आणि अनु मलिकचे आहेत. या गीतांना चांगला प्रतिसाद मिळाला.[]

सर्व गीतांचे गीतकार आहे समीर अंजान आणि जावेद अख्तर. 

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "मैं तो हूं पागल"  अभिजीत भट्टाचार्य, शाहरुख खान 6:18
२. "वो लडकी जो"  अभिजीत भट्टाचार्य 7:04
३. "मोहब्बत हो गई हैं"  अभिजीत भट्टाचार्य, अलका याज्ञिक 6:00
४. "हम तो दिवाने हुए यार"  अभिजीत भट्टाचार्य, अलका याज्ञिक 6:56
५. "बादशाह, ओ बादशाह"  अभिजीत भट्टाचार्य 6:37
६. "ओ बेबी"  अनु मलिक 6:54
एकूण अवधी:
39:49

संदर्भ

[संपादन]
  1. "Baadshah - Movie - Box Office India". boxofficeindia.com. 2024-04-13 रोजी पाहिले.
  2. "Getting emotional with SRK" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 2 November 2007.[permanent dead link]
  3. "Baadshah O Baadshah Lyrics | Abhijeet Bhattacharya | Baadshah". LyricBuzzPro (इंग्रजी भाषेत). 2023-02-08. 2023-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-10 रोजी पाहिले.
  4. Suri, Rishabh (28 March 2020). "18 years of Shah Rukh Khan's Baadshah: 5 funny scenes that will leave you in splits". हिंदुस्तान टाइम्स. 28 March 2020 रोजी पाहिले.