Jump to content

बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनेक वस्तूंची दुकाने एकाच ठिकाणी मांडली जातात व वस्तुविनिमय होऊन व्यापार होतो, अशा जागेस बाजार असे म्हणतात. येथे पैसे वापरून खरेदी व विक्री होते. बाजाराचे अनेक प्रकार आहेत जसे गावांमध्ये एका वारी आठवडी बाजार असतात. हे विशिष्ट वारीच भरतात.

इतिहास

[संपादन]

बाजाराचा उल्लेख इतिहासात अनेकदा आला आहे. शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या रायडावर बाजाराची खास व्यवस्था दिसून येते.

हे सुद्धा पाहा

[संपादन]