Jump to content

बागी २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बागी २
चलचित्र
शीर्षकबाग़ी २ संपादन
गट-प्रकारaction film संपादन
Performerमिथुन (गीतकार) संपादन
प्रकाशन तारीख३० मार्च 2018 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकAhmed Khan संपादन
संगीतकारSandeep Shirodkar, मिथुन (गीतकार), अर्को प्रवो मुखर्जी संपादन
निर्मातासाजिद नाडियाडवाला संपादन
निर्माती कंपनीNadiadwala Grandson Entertainment संपादन
Distributed byStar Studio18 संपादन
Soundtrack releaseEk Do Teen, Baaghi 2 संपादन
Narrative locationगोवा संपादन
रंगcolor संपादन
Review score36%, 4/10 संपादन
वितरणvideo on demand संपादन
Described at URLhttps://baike.sogou.com/v167964289.htm संपादन

बागी २ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. ॲक्शन थ्रिलर चित्रपट प्रकारच्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नडियादवालाने केली. हा चित्रपट २०१७ च्या बागीचा दुसरा भाग आहे.

या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या मुख्य भूमिका आहेत तर रणदीप हुड्डा, दर्शन कुमार, प्रतीक बब्बर आणि मनोज वाजपेयी हे देखील या चित्रपटात आहेत.

एप्रिल २०१८ पर्यंत या चित्रपटाने तिकिटखिडकीवर २०० कोटी रुपये कमावले.[ संदर्भ हवा ]