Jump to content

बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१७-१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१७-१८
दिनांक १५-२७ जानेवारी २०१८
स्थळ बांगलादेश बांग्लादेश
निकाल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
मालिकावीर थिसारा परेरा (श्री)
संघ
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघनायक
मशरिफ बिन मूर्तझा ग्रेम क्रेमर ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूज

बांग्लादेश तिरंगी मालिका, २०१७-१८ ही एकदिवसीय तिरंगी मालिका बांग्लादेश, श्रीलंकाझिम्बाब्वे यांच्या जानेवारी २०१८ मध्ये बांग्लादेशात होणार आहे. या तिरंगी मालिकेनंतर श्रीलंका बांग्लादेशविरुद्ध दोन कसोटी आणि दोन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश 0 0 0 0 0 0 0 0.000
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका 0 0 0 0 0 0 0 0.000
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे 0 0 0 0 0 0 0 0.000

संघ[संपादन]

साखळी सामने[संपादन]

अंतिम सामना[संपादन]

हे ही पहा[संपादन]