बसवराज पाटील अनवारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बसवराज पाटील अनवारी ( एप्रिल ८,इ.स. १९४३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कोप्पळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.