Jump to content

बळीराम सिरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बळीराम सिर्सकर या पानावरून पुनर्निर्देशित)

बळीराम भगवान सिरस्कार हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते भारिप बहुजन महासंघ पक्षाशी संबंधित आहेत.[] सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून १७व्या लोकसभेसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

संदर्भ

[संपादन]