बल्लारपूर किल्ला
Appearance
| बल्लारपूर किल्ला | |
|---|---|
| चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र | |
| Coordinates | 19°51′03.01″N 79°20′30.75″E / 19.8508361°N 79.3418750°E |
| प्रकार | जमिनीवरील किल्ला |
| जागेची माहिती | |
| मालक | भारत सरकार |
| द्वारे नियंत्रित |
साचा:देश माहिती मराठा साम्राज्य (1739-1818)
|
| सर्वसामान्यांसाठी खुले | होय |
| परिस्थिती | अवशेष |
| Site history | |
| साहित्य | दगडी |
बल्लारपूर किल्ला (अथवा बल्लाळशाह किल्ला) हा वर्धा नदीच्या पूर्वेकडील किल्ला बल्लारपूर/ बल्लाळशाह शहरात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला आहे.
इतिहास
[संपादन]बल्लाळपूर किल्ल्याची स्थापना गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह (१४३७-६२) यांनी केली होती.
- ते चंद्रपूर शहराचे संस्थापकही होते.
राजाला चमत्कारी पाण्याचा एक तलाव सापडला ज्यामुळे त्याचे फोडे आणि ट्यूमर बरे झाले. याला अंकलेश्वर तीर्थ असे नाव देण्यात आले.
- किल्ला तसेच आजूबाजूचे शहर हे बल्लाळ यांचे शहर म्हणजेच बल्लाळपूर आत्ताच्या स्थितीपर्यंत वाढले. बऱ्याच वर्षांपर्यंत बल्लारपूर शहरात गोंड राजाची राजधानी होती, चंद्रपूर शहर नंतर स्थापित केले गेले.
- शेवटचा गोंड राजा निळकंठ-शाह बल्लारपूर येथे तुरुंगात मरण पावला.
आता किल्ल्याभोवती उध्वस्त भिंती आहेत आणि या किल्ल्याला एका नक्षीदार प्रवेशद्वार/द्वारे आहे. गडाच्या भिंतींमध्ये शोध न लागलेल्या बोगद्यांची लोककथा इथे प्रचलित आहे.
वैशिष्ट्ये
[संपादन]हा किल्ला मोठ्या काळ्या दगडांनी बांधलेला आहे. हा किल्ला आयताकृती आकाराचा असून याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वमुखी आहे. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ "The Gazetteers Department - Chandrapur". Cultural.maharashtra.gov.in. 2019-10-19 रोजी पाहिले.