बलात्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बलात्कार अपराधींचा पाय चार्ट

व्यक्तिच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार होय. यात पीडित व्यक्ती ही पुरुष किंवा बहुतांशी स्त्री असते. हा एक लैंगिक अत्याचार व कायदेशीर गुन्हा आहे. जर बलात्कार एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केला तर मग त्याला 'सामूहिक बलात्कार' म्हणतात. बलात्कार हीन अपराधांच्या श्रेणीत येतो ज्याची शिक्षा आयुष्याभर किंवा मृत्यूपर्यंत होण्याची शक्यता आहे.[ संदर्भ हवा ] बलात्काराचे न्यायालयीन अहवाल, सुनावणी आणि दंड ठोकरणे दर वेगळे आहे. इ.स. २००८ मध्ये पोलिसांनी नोंदवलेल्या या गुन्हाच्या बाबतीत प्रत्येक १,००,००० लोक, अझरबैजानमध्ये ०.२ ते बोत्स

बलात्कार[संपादन]

बलात्कार हा हजारो वर्षांपासूनअस्तित्वात असलेला गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

बलात्कार स्त्रियांवरच होऊ शकतो.शारीरिक रचनेमुळे बालात्कारीतेला भयंकर अश्या शारीरिक,मानसिक यातनांना तोंड द्यावे लागते.

भारतात बलात्कार हा दखलपात्र गुन्हा आहे.

भारतीय दंड संहितेमध्ये कलम ३७५ मधे बलात्काराची व्याख्या केली आहे.सदर कलमात गुन्ह्यांची आणि शिक्षेची चर्चा करण्यात आली आहे.

जेव्हा जेव्हा पुरुष स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्याशी जबरी संभोग करतो,त्या त्या वेळेला तो बलात्कार समजला जाऊ शकतो.

कलम ३७५ आणि त्याची उपकलमे पुढीलप्रमाणे:

कलम ३७६(अ) - पोलीस ओफ्फिसिरकडून करण्यात आलेला बलात्कार

कलम ३७६(ब)- कामाच्या ठिकाणी वरिष्ठ असण्याचा गैरफायदा घेऊन केलेला बलात्कार

कलम ३७६(क) - जेलमध्ये ,रिमांड होम मधे कार्माचारांकडून केलेला बलात्कार

कलम ३७६(ड)- हॉस्पिटल मधे व्यास्तापन अथवा होणारा बलात्कार

कलम ३७६(इ) - महिला गरोदर अश्ल्याचे माहित केलेला बलात्कार

कलम ३७६(फ)- १२ वर्षाखालील मुलीवर केलेला बलात्कार

कलम ३७६(ग)- गंग रेप (एका पेक्षा अनेक पुरुष्यानी केलेला बलात्कार)

बालात्कार्याच्या गुण्याकरता १० वर्षे सक्तमजुरी अथवा जन्ठेपेची शिक्षा होऊ शकतो आणि दंडाचीही तरतूद आहे .

कलम २२८ (ए ) नुसार बलात्कारित स्त्रीच्र नाव गोपनीय ठेवणे बंधनकारक असून तिचे नाव जाहीर केल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

सी.आर.पी.सी. कलम १६४(ए) - महिलेच्या वैद्यकीय तपासणीला परवानगी आहे.

सी.आर.पी.सी. कलम ३२७ (२)-- नुसार गोपनीय पद्धत तिने इन कॅमेरा पिडीत महिलेचा जबाब नोंदविण्यात यावा.वाना मध्ये ९२.९ आणि लिथुआनियामध्ये ६.३ मध्ये मध्यस्थ म्हणून आहेत. अजनबीज द्वारे द्वेषभावनेने सामान्यतः पीडित लोकांकडून बलात्कार कमी आहे.[ संदर्भ हवा ]

जेव्हा अनेक किवा एकापेक्षा जास्त व्यकती एखाद्या महिलेवर , मुलीवर मिळून तिचे शोषण करतात तेव्हा त्याला बलात्कार म्हणतात .कोणत्याही महिलेच्या संमतीशिवाय,तिच्यावर शारीरिक ,मानसिक जबरदस्ती करणे अमानवीय कृत्य करणे तिच्या लैंगिक अवयवांशी,अनेकांनी मिळून अमानवीय कृती करणे म्हणजे सामुहिक बलात्कार होय


संदर्भ[संपादन]