Jump to content

बलराम दास टंडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलराम दास टंडन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावBalram संपादन
जन्म तारीख१ नोव्हेंबर 1927 संपादन
जन्मस्थानअमृतसर संपादन
मृत्यू तारीख१४ ऑगस्ट 2018 संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणbronchopneumonia संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदMember of the Punjab Legislative Assembly, governor of Chhattisgarh, पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

बलराम दास टंडन (१ नोव्हेंबर १९२७–१४ ऑगस्ट २०१८) [१] हे भारतीय राजकारणी आणि छत्तीसगडचे माजी राज्यपाल होते. [२] तारुण्यात काही वर्षे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे नेते होते.[३] १९६९-७० मध्ये ते पंजाबचे उपमुख्यमंत्री होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "CG : राज्यपाल बलराम दास टंडन का निधन, आज सुबह अस्पताल में किया था भर्ती". Nai Dunia. 14 August 2018 रोजी पाहिले.
  2. ↑ "New Governors of UP, Bengal, Chhattisgarh, Gujarat and Nagaland named". IANS. news.biharprabha.com. 14 July 2014 रोजी पाहिले.
  3. ↑ "Balramji Dass Tandon-A veteran leader from RSS school". 15 July 2014. 15 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-10-10 रोजी पाहिले.