बर्नार्ड बॉसान्केट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बर्नार्ड जेम्स टिंडाल बॉसान्केट (ऑक्टोबर १३, इ.स. १८७७ - ऑक्टोबर १२, इ.स. १९३६) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याला गूगलीचा जनक मानले जाते.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.